बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस – 31 ! “मी नाही तुटणार” – मीनल
मुंबई १ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल दुसर्या वाईल्ड कार्ड सदस्याची म्हणजेच नीथा शेट्टी – साळवी हिची एंट्री झाली.
Read More