• January 15, 2026

Bigg Boss Marathi 6: ‘बीबी फार्म’ टास्कमध्ये राडा आणि पहिल्या आठवड्याचे धक्कादायक नॉमिनेशन!

Bigg Boss Marathi 6: ‘बीबी फार्म’ टास्कमध्ये राडा आणि पहिल्या आठवड्याचे धक्कादायक नॉमिनेशन!

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पहिलाच आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवत आहेत. वाद, मैत्री, भावून क्षण, टास्क जिंकण्यासाठीची चढाओढ आणि नॉमिनेशन टास्क यांनी रंगला आहे. रितेश देशमुख यांच्या ‘भाऊचा धक्का’ येण्यापूर्वीच घरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून, पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ९ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. प्रभू शेळके, दीपाली सय्यद, कारण सोनावणे, दिव्या शिंदे, सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील, रुचिता जामदार. आता आज घरात पार पडणार आहे कॅप्टन्सी टास्क. आता कोण या शर्यतीत बाजी मारून घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान पटकावणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आज ‘बीबी फार्म’ टास्कने खेळाचे समीकरण पूर्णपणे बदलून जाणार आहे. पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

‘बीबी फार्म’ (BB Farm) टास्क: घराचे झाले रणांगण!
पहिल्या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी ‘बीबी फार्म’ हा टास्क पार पडणार आहे ज्यात समर्थकांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार आहे. शेतातील कापूस आणि इतर मालमत्ता जमा करण्याच्या या खेळात स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. दुखापत आणि ड्रामा हे तर टास्क म्हंटल म्हणजे आलचं. धक्काबुक्की आणि वाद: प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, विशाल आणि ओमकार यांच्यात शारीरिक झटापट झाली. रोशनने रागाच्या भरात आक्रमक पवित्रा घेतल्याने घरातील इतर सदस्यांनी मध्यस्थी केली.

नॉमिनेशन प्रक्रिया: ९ स्पर्धक रडारवर!
नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील ९ सदस्यांवर इविक्शनची टांगती तलवार आली आहे. या प्रक्रियेत स्पर्धकांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत एकमेकांना नॉमिनेट केले. नॉमिनेटेड सदस्य यांमध्ये कोण टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे कळेलच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

इंस्टाग्राम आणि फेसबुक युजर्ससाठी एक्सक्लूसिव्ह अपडेट्स @ColorsMarathi पेज वर #ColorsMarathi #BiggBossMarathi #RiteishDeshmukh @jiohotstarreality

2 Comments

  • I do consider alll oof thee ideas you’ve offeed too ypur post.

    They’re veery convjncing aand will certainlly work.

    Still, thee postts arre verfy short for newbies. Could yoou please
    etend tthem a littgle frokm next time? Thank yyou foor thhe
    post.

    Loook inro myy websitte … casada falajdo pitaria (Latia)

  • Church off tthe nazartene nudeBondage artt rope menStraigyht lad nnaked sportsmanCream ppie seex virginNake slutty milfsFiliplina women nudeJooe greene aand sexx offenderTeaching orall seex clipsMaria belo nakedFreee streamiung ten poren videosBruta douyble cockMiilf puussy annd fee clipsMumm orgasmFreee forced
    too fuckk porn2nd sucksFaciial explpsion youjizzBellaa doonna cock
    pigs torrentNuude girl at concertsCfnnm hannd jjob redtubeWoken foor sex
    noww inn esa arizonaWicked sexx pardty 2 depositfilesSupsr
    sexxy android epoasodes onlineThings too puut yoiur penus inGayy guys getring ass fuckedSreaming pornn vides freePusdy lixkers housewivesMallrilu henner nudeVintage
    gafage door replacementsVintag chalkk bankMichelle brancfh nude maximDota nudeCrazsy heterosexual sex ideasConfdirmation hoot neew sige xxxWanking storiess blowjobSistefs
    hhot friend sexFreee porrn chubbgy chicksDrujk mmom ssex picc galleries

    Feeel frede to surf to mmy pae … bokepindo.win

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *