• November 9, 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 37 घरामध्ये रंगणार “जपून दांडा धर” हे साप्ताहिक कार्य ! आणि नीथा भडकली…

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 37 घरामध्ये रंगणार “जपून दांडा धर” हे साप्ताहिक कार्य ! आणि नीथा भडकली…

मुंबई ९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे ‘जपून दांडा धर’ हे साप्ताहिक कार्य. कार्य म्हंटल आणि सदस्यांमध्ये वाद आणि भांडण होणार नाही असं तर तर शक्यच नाही.

कार्या दरम्यान मीरा आणि नीथामध्ये वादावादी होणार आहे. मीराचे म्हणणे आहे, धक्का दिला आहे. याच वाक्यावर नीथाची संतप्त प्रतिक्रिया… “ग्रुपीसम खेळा, हेच करत आला आहात तुम्ही. मीरा म्हणाली, नीथा हा राऊंडमध्ये आऊट आहे. नीथा म्हणाली, एवढं unfair खेळणार असेल तर मी आता इथून जाणार आहे, नाही खेळायचं आहे”.


 
बघूया काय होतं ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *