- July 29, 2024
दिग्गज अभिनेते ललित परिमू सोनी लिव्हवरील वरील सिरीज ‘पहला प्यार – लेस दॅन 1% चान्स’मध्ये सामील
सोनी लिव्हवरील आगामी सिरीज ‘पहला प्यार – लेस दॅन 1% चान्स’ शाळेतील पहिल्या प्रेमाच्या हृदयस्पर्शी प्रेमकथेसह प्रेक्षकांना अचंबित करण्यास सज्ज आहे, जेथे ही सिरीज ५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. या सिरीजमध्ये नवीन व प्रतिभावान कलाकार नंदिनी (आरिस्ता मेहता), मुरलीधर (क्रिश राव) आणि विक्रम (जेम्स घाडगे) प्रमुख भूमिकेत आहेत. कथानक धमाल, भावना आणि अनेक ड्रामाच्या अवतीभोवती फिरते, जे निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल.
विविध फॉर्मेट्समध्ये विविधता व लक्षवेधक अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेता ललित परिमू या सिरीजमध्ये नंदिनीच्या आजोाबांची भूमिका साकारणार आहेत (माझ्या मते, आपण त्यांच्या भूमिकेचे नाव सांगावे). ते पटणा शहरातील न्यायाधीश, प्रभावी व आदरणीय व्यक्तीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे, तसेच कथानकाला पुढे घेऊन जाण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. ललित यांची भूमिका मुरलीच्या वडिलांचे रतलाममधून पटणामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये आणि मुरलीचे पटणामधील सर्वोत्तम शाळेमध्ये प्रवेश घेण्यामध्ये साह्य करेल, जेथे त्यांची नात नंदिनी शिक्षण घेते. हा मोठा बदल मुरली व नंदिनीच्या एकमेकांत गुंतलेल्या नियतीचा उलगडा करेल.
कलाकारांमध्ये सामील होण्याबाबत आपला आनंद व्यक्त करत ललित परिमू म्हणाले, ”मला सिरीज ‘पहला प्यार – लेस दॅन 1% चान्स’चा भाग असण्याचा आनंद होत आहे. ही सिरीज पहिल्या प्रेमाचे सुरेख सादरीकरण असून त्यामधील जादू आणि त्या प्रेमामध्ये येणाऱ्या अनेक आव्हानांना सादर करते. कथानक अत्यंत सर्वसमावेशक असण्यासोबत हृदयस्पर्शी व विचारशील आहे. मी नंदिनीचे आजोबा न्यायाधीश एसके सिन्हाची भूमिका साकारत आहे, जे पटणा शहरात सत्ताधारी आहे. ही भूमिका स्तरीय आहे आणि कथानकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तरूण कलाकार व निर्मात्यांच्या अशा समर्पित टीमसोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. मी आशा करतो की प्रेक्षक सिरीजशी जुळून जातील आणि आम्ही सिरीजची निर्मिती करताना केलेल्या धमालप्रमाणे पाहण्याचा आनंद घेतील. सोनी लिव्हने सतत उच्च दर्जाचे कन्टेन्ट सादर केले आहेत आणि मला आशा आहे की ‘पहला प्यार – लेस दॅन 1% चान्स’ त्यांच्या प्रभावी लाइन-अपमधील उत्तम सिरीज ठरेल.”
रोमांचक व हृदयस्पर्शी कथानकांची निर्मिती करण्यामधील कौशल्यासाठी ओळखले जाणारे मास्टर कथाकार दिलीप झा यांचे लेखन असलेली ही सिरीज पहिल्या प्रेमाची निरागसता व उत्साह त्यांच्या अस्सल स्वरूपात कॅप्चर करण्याची खात्री देते. आरअँडडी फिल्म्स (RnD Films) द्वारे निर्मित ‘पहला प्यार – लेस दॅन 1% चान्स’ शोरनर रितेश मोदी यांच्या तज्ञ मार्गदर्शनांतर्गत सादर करण्यात येत आहे.
View this post on Instagram
पहा ‘पहला प्यार – लेस दॅन 1% चान्स’ ५ ऑगस्टपासून फक्त सोनी लिव्हवर
1 Comments
Busty granny postTeresa russell nudeFree balloon fetish
sitesEffective home facialsDork definition whales penisGay physical storiesFree sex pics storiesChris brown nude shower photoFucking hard titties bouncing xnxx Sex on a speitanVagina bonerVintage porn movies classicsBoy seduce mom
porn videoLondon swinging sceneHunks with huge big dicksTennesee registered sex offendersAngelnia jolie pantyhoseVeronique vega fucks teacherBeyonce and jay z sex tape xnxxvids.cc Young adult manuscript submissionsCooking boneless
chicken breastsCute teenie fuckBrazilian anal buttCock download
extreme free gaggingMelboune pornToon sex goldenshowerAmerican board of facialYoung teen sex thumbnailMature eboney bbw
links xnxx World cup naked girls painted uniformsVintage oneida silverplate trayCumshots for distanceMiely redhead big bootyWet hot tight
pussyTube adult breast feedingStreaming young girls pornTaylor
swift going nudeAdult video sharing websited